नेटिव्ह हिरो अवॉर्ड २०१९
नेटिव्ह रुल मोव्हमेन्ट आयोजित
जाहीर सूचना : दिनांक ; १४ ऑक्टोबर , २०१८
पुरस्कार स्वरूप --
मान चिन्ह
मान पत्र
मानद पुरस्कार राशी रोख रु .५००० ( पाच हजार )
३ सदश्य निवळ समिती ;
प्रोफेसर डॉक्टर भीमराव गोटे , अध्यक्ष
माजी शिक्षण विभाग प्रमुख ,
नागपूर विद्यापीठ
आबासाहेब उर्फ विजय विसपुते , सदस्य
ओबिसि विचारवंत
दीपा राऊत . सदस्य
कार्यकर्ता , नेटिव्ह रुल मोव्हमेन्ट
नियम :
१ नामांकित व्यक्ती गैर ब्राह्मण असावी
२ स्वतःचे नामांकन स्वीकारले जाणार नाही
३ ज्याचे नाव सुचविले ती व्यक्ती पुरस्कार स्वीकारण्यास इच्छुक असावी
४ त्या व्यक्तीस आपली माहिती, कार्य , पत्ता , वय , मोबा , ई-मेल , फेस बुक इत्यादींचे विवरण ई-मेल करावे लागेल ई-मेल Email daulatraodomajiraut@gmail.com
५ निवड झालेल्या व्यक्तीस द्वितीय स्लीपर नॉन ए सी चे भाडे दिले जाईल तसेच २ दिवस राहण्याची सोय केली जाईल
६ निवड समितीचा निर्णय अंतिम असेल
७ काही अपरिहार्य कारणाने पुरस्कार वितरण सोहळा दिवस , स्थळ बदलण्याचा अधिकार निवळ समितीस असेल
८ नियोजित पुरस्कार २६ जानेवारी, २०१९ , नागपूर अथवा जागितक आदिवासी दिवस ९ आगस्ट, २०१९ , कल्याण येथ देण्याचे योजिले आहे
९ नामांकन अंतिम दिनांक ३१ डिसेंबर , २०१८
१० निवळ झालेल्या व्याक्तीस संपर्क केला जाईल
नेटिविस्ट डी डी राऊत ,
अध्यक्ष ,
नेटिव्ह रुल मोव्हमेन्ट

Comments

Popular posts from this blog